रिझन ट्रॅफिक फाउंडेशन व गोविंद व्यावसायिक शाखेचा जनजागृतीसाठी स्तुत्य उपक्रम
१० मे २०२५
गुढीपाडवा २०२५
३१ मार्च २०२५
शिवजयंती बातमी
गुढीपाडवा २०२५
संस्थेची वैशिष्ट्ये
आम्ही खाली दिल्याप्रमाणे अनेक सेवा प्रदान करतो..
संस्थेचे सामाजिक कार्यक्रम
रिझन ट्रॅफिक फाउंडेशनची स्थापना सर्वसामान्य व्यक्तींद्वारे वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे.
Vision
“आमचे ध्येय शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत रस्ते वाहतुकीची संस्कृती विकसित करणे.”
Mission
“शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत रस्ते वाहतुकीची संस्कृती घडवण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण जनजागृती, शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि सहकार्याची भावना यांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहोत.”